Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बनावटदिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टरसह दोघांचा जामीन फेटाळला

Solapur Mirror by Solapur Mirror
September 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बनावटदिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी डॉक्टरसह दोघांचा जामीन फेटाळला

सोलापूर : येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणातील आरोपी डॉ. सतीश भाऊराव कनाके आणि विजय बाबासाहेब गर्जे यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश उल्का जोशी यांनी फेटाळून लावला. या प्रकरणी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

आरोपींनी संगनमत करून बनावट आधार कार्डवर पत्ता बदलून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता लाखो रुपयांचे कमिशन घेऊन बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तपासात उघड झाले आहे. जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी जामिनाला तीव्र विरोध दर्शवला. अनेक आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपींमधील व्हॉट्सअॅप चॅटिंग, आर्थिक देवाण-घेवाणीचे पुरावे, जप्त केलेले संगणक आणि तपासातील महत्त्वाचे टप्पे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जामीन दिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. आरोपींतर्फे अॅड. पी. बी. भिसे, अॅड. शहानवाझ शेख यांनी काम पाहिले

Tags: डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालदिव्यांग प्रमाणपत्रबनावटसिव्हिल हॉस्पिटल
Previous Post

पंढरपूर कॉरिडॉर बाधितांना ‘जागेस जागा’; तीन वर्षांचे भाडेही शासन देणार

Next Post

महापालिकेत बडतर्फीची शिक्षा पुरे; १५ कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी द्या

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
महापालिकेत बडतर्फीची शिक्षा पुरे; १५ कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी द्या

महापालिकेत बडतर्फीची शिक्षा पुरे; १५ कर्मचाऱ्यांना पुन्हा संधी द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In