Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण अभियान राबविण्यार.. !

Solapur Mirror by Solapur Mirror
November 17, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबर दरम्यान कुष्ठरुग्ण अभियान राबविण्यार.. !
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर, ; सोलापूर जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

या अभियानाचा उद्देश समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान निश्चित करणे व आवश्यक असल्यास तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करून संसर्गाची साखळी खंडीत करणे आहे. मार्गदर्शक सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३६,५७,५९० लोकसंख्या प्रत्यक्ष तपासणीसाठी निवडण्यात आली आहे. यासाठी २७६८ स्त्री-पुरुषांचे पथक तयार करण्यात आले असून ही पथके घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेतील. संशयितांची वैद्यकीय तपासणी अधिकृत डॉक्टरांकडून करण्यात येणार असून निदान निश्चित झाल्यास तात्काळ औषधोपचार सुरू केले जातील. मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी नागरिकांना आपल्या घरी येणाऱ्या पथकाकडून तपासणी करून घ्यावे व अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

या अभियानात कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. नंदकुमार घाडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिवंत, डॉ. वाळवेकर (मनपा, सोलापूर), कुष्ठरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोडसे व डॉ. सुनंदा राऊतराव, सर्व तालुका अधिकारी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सर्व जिल्हा समन्वयक सहभागी आहेत.

लक्षात असू द्या :

  • सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी संसर्गजन्य रोग आहे.
  • नियमित, योग्य व पुरेशा औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो.
  • कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.
  • कुष्ठरोगाचे मोफत निदान व उपचार सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयात दररोज उपलब्ध आहेत.

Previous Post

पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या प्रारुप मतदार यादीस मुदतवाढ

Next Post

शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे

शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे - राज्यपाल हरीभाऊ बागडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In