Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विजयपूर हायवेवर रसवंती आणि मठ्ठा केंद्रांची रेलचेल; प्रवाशांना मिळतोय दिलासा.

Solapur Mirror by Solapur Mirror
March 21, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
विजयपूर हायवेवर रसवंती आणि मठ्ठा केंद्रांची रेलचेल; प्रवाशांना मिळतोय दिलासा.
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर; शहरात मार्चच्या मध्यापासूनच उष्णतेचा तीव्र प्रकोप जाणवू लागला असून तापमान ४० अंशांच्या दिशेने झेपावत आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर विजयपूर मार्गावरील हत्तूर ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर मठ्ठा, ताक तसेच उसाच्या रसाच्या विक्रीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीत अनेक विक्रेते थंड पेयांचे स्टॉल लावून बसले असून प्रवासी व नागरिक या पारंपरिक पेयांचा आस्वाद घेत उन्हापासून दिलासा मिळवत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार व बाहेरून येणारे नागरिक या ठिकाणी थांबून ताक व मठ्ठा पिणे पसंत करत आहेत. यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढलेली असून सकाळी दहापासूनच उन्हाचा तडाखा जाणवतो. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामानिमित्त शहरात येत असल्याने या मार्गावरील थंड पेयांच्या स्टॉलना अधिक मागणी वाढली आहे. साधा व मसाला मठ्ठा, ताक, लस्सी तसेच उसाचा रस असे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.

मंद्रूप, भंडारकवठे, टाकळी, धुळखेड तसेच कर्नाटकातील काही भागांतून येणारे प्रवासीही या ठिकाणी थांबून थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसतात. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत उष्णतेचा प्रकोप अधिक वाढणार असल्याने या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे. दरम्यान, मठ्ठा व ताक विक्रीमुळे ग्रामीण भागातील काही युवकांना ३ ते ४ महिन्यांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. बाटलीबंद थंड पेयांपेक्षा पारंपरिक व आरोग्यदायी पेयांना नागरिकांची अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

“दिवसभरात सुमारे १५० लिटर मठ्ठा व ताकाची विक्री होते. उन्हाच्या तडाख्यात ग्राहकांना थंड व पौष्टिक पेय देताना समाधान मिळते. या निमित्ताने आम्हाला रोजगारही मिळतो. नागरिकांनी दुग्धजन्य पेयांना प्राधान्य द्यावे.”
शिवा वाले, ताक विक्रेता (करजगी)

Previous Post

ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली! राजाभाऊ राऊतांच्या ‘फिल्डिंग’मुळे चारे-काटेगाव पुलाचे स्वप्न साकार

Next Post

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In