Saturday, June 6, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्हा परिषद लिपीक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी अविनाश गोडसे यांची निवड
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर: जिल्हा परिषद लिपिकांचे पदोन्नती टप्पे कमी करून त्यांना वर्ग-१ पर्यंतचे वेतन मिळवून देण्यासाठी राज्य संघटना आग्रही असून, शासन स्तरावर त्याचा सकारात्मक पाठपुरावा सुरू असल्याची माहिती राज्य कार्यकारिणीच्या संवाद बैठकीत देण्यात आली. सोलापूर येथे दि. १२ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “लिपिकांच्या वेतन त्रुटीचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली तुलना तांत्रिक पदांऐवजी राज्य शासनाच्या लिपिकांशी करणे आवश्यक आहे. कनिष्ठ आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन पदे एकत्रित झाल्यास आश्वासित प्रगती योजनेचा थेट फायदा कनिष्ठ लिपिकांपर्यंत पोहोचेल.”

याप्रसंगी राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले की, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे संघटनेचा पाठपुरावा सुरू असून, वरिष्ठ आणि कनिष्ठ सहाय्यक ही दोन पदे एकत्रित करण्याबाबतचा अहवाल लवकरच शासनाकडून मागवला जाईल. याच बैठकीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली असून, अविनाश गोडसे यांची जिल्हाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला दिवंगत लिपिक नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील लिपिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले.

Previous Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित

Next Post

संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

Related Posts

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
Next Post
संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

संवेद २०२६’ स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉन अंतिम प्रकल्प प्रदर्शन व पारितोषिक वितरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025