Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

Solapur Mirror by Solapur Mirror
April 30, 2026
in सोलापूर शहर
0
बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी
0
SHARES
10
VIEWS

सोलापूर : लिं. राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. संस्थेतर्फे पुरस्कार वितरण तसेच मानद पदवीदान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात (ॲम्फी थिएटर) होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नंदगाव येथील विरक्त मठाचे राजशेखर महास्वामी यांच्या हस्ते तसेच जिल्हा सहकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांना आदर्श पत्रकार, प्रख्यात अस्थिरोगतज्ञ डॉक्टर व्यंकटेश मेतन यांना बसवभूषण, प्रसिद्ध विज्ञान साहित्यिक प्रा. डॉ.सुनील विभुते यांना बसवरत्न, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक हिप्परगी यांना बसवश्री तर रुद्रेश बोरामणी यांना बसव तत्वश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय विजय छंचुरे यांच्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेला आदर्श संस्था म्हणून गौरविण्यात येणार आहे.

बसव सेंटर सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वर व बसव कालीन शरण आणि शरणी यांच्या बसव साहित्याचा व वचन साहित्याचा विविध उपक्रमाव्दारे प्रचार व प्रसार करण्याचे कार्य गेल्या ४५ वर्षा पासून हे काम निरंतर चालू आहे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार तळागाळातील लोकांना अवगत करुन अनुचित चालीरिती, परंपरापासून मुक्त करणे व चांगल्या डोळस विचाराची समाजामध्ये पेरणी करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. पत्रकार परिषदेला बाबासाहेब कुलकर्णी, पुष्पा गुंगे, मल्लिनाथ पाटील, नीलकंठ कोनापुरे उपस्थित होते.

Previous Post

सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

Next Post

जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

जुळे सोलापूरच्या शासकीय मैदानावर भव्य स्क्रीनवर सामने; प्रवेश मोफत, विविध मनोरंजन उपक्रमांची रेलचेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In