Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा

Solapur Mirror by Solapur Mirror
April 30, 2026
in सोलापूर शहर
0
सिव्हिल रुग्णालयातील ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेचा दिलासा
0
SHARES
30
VIEWS

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; राज्य सरकारची याचिका फेटाळली, ८ आठवड्यांत अंमलबजावणीचे आदेश

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दीड दशकाहून अधिक काळ अल्प वेतनावर कार्यरत असलेल्या ९५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करण्याचे आदेश देत राज्य सरकारची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे.

या कर्मचाऱ्यांनी २०१८ साली औद्योगिक न्यायालय, सोलापूर येथे कायम सेवेबाबत याचिका दाखल केली होती. १९ डिसेंबर २०२४ रोजी औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देत रुग्णालय प्रशासनाने अनुचित कामगार प्रथा अवलंबल्याचे नमूद केले होते. तसेच दोन महिन्यांत प्रस्ताव सादर करून कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, प्रकरण प्रलंबित असतानाच ऑक्टोबर २०२५ मध्ये शासनाने १५३ नवीन पदांची भरती जाहीर केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर १० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत न्यायालयाने औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत शासनाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने रिक्त पदांवर या कर्मचाऱ्यांचे सेवेत नियमितीकरण करून त्यांना सर्व शासकीय लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच या आदेशाची अंमलबजावणी पुढील आठ आठवड्यांत करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध स्तरांवर वकिलांनी बाजू मांडली, तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Previous Post

सोलापुरात उद्या ‘स्वस्तिक’ पतसंस्थेचे​ मराठी श्रेया अभिनेत्री बुगडे यांच्या हस्ते शुभारंभ!

Next Post

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

बसव सेंटरच्या विविध पुरस्कारांची घोषणा; विक्रम खेलबुडे, डॉ. मेतन, प्रा. विभुते, डॉ. हिप्परगी मानकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In