Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भाऊ चषक’ क्रिकेट स्पर्धेला दणक्यात प्रारंभ

Solapur Mirror by Solapur Mirror
July 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘भाऊ चषक’ क्रिकेट स्पर्धेला दणक्यात प्रारंभ

सोलापूर : ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रभाग क्र. २२ चे भाजप नगरसेवक किसन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भाऊ चषक’ भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला बुधवारी नेहरूनगर येथील शासकीय क्रीडांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महापौर विनायक कोंडयाल व सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका चैत्राली शिवराज गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड, चेतन गायकवाड, प्रेम गायकवाड आणि कार्तिक जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना महापौर विनायक कोंडयाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि किसन जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अशा स्पर्धांमुळे युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सक्षम व्यासपीठ मिळते, असे सांगितले. ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनीही स्पर्धेचे कौतुक करत युवकांनी क्रीडाक्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

किसन जाधव म्हणाले, “‘भाऊ चषक’ स्पर्धेचा उद्देश केवळ सामने आयोजित करणे नसून, टेनिस बॉल क्रिकेटला अधिक मोठे व्यासपीठ मिळावे आणि ग्रामीण-शहरी भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा आहे.” २२ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत १६ संघ आणि सुमारे २५० खेळाडू सहभागी होत आहेत. विजेत्या संघाला ₹४६ हजार व ट्रॉफी, उपविजेत्या संघाला ₹२३ हजार व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ₹११ हजार व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि मालिकावीर असे वैयक्तिक पुरस्कारही देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ईच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील रंगतदार सामने क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.

Previous Post

देवाभाऊंच्या वाढदिवशी मनसेचा ‘खड्डे’ आंदोलनातून टोला

Next Post

सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल

सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In