Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे

Solapur Mirror by Solapur Mirror
February 5, 2026
in सोलापूर शहर, राजकारण, सोलापूर जिल्हा
0
उद्या होणाऱ्या महापौर निवडीसाठी भाजपचे नगरसेवकांनी वेळेत उपस्थित राहावे
0
SHARES
39
VIEWS

रोहिणी तडवळकर यांचे नगरसेवकांना विशेष आव्हान..

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडणूक शुक्रवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपाच्या नवनिर्वाचित 87 नगरसेवकांची बैठक सारस्वत ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती या बैठकीस शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, गटनेते नरेंद्र काळे, महापौर पदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, उपमहापौर पदाचे उमेदवार ज्ञानेश्वरी देवकर, सरचिटणीस नारायण बनसोडे,महिला मोर्चा अध्यक्ष रंजीता चाकोते, सरचिटणीस सुधा अळ्ळीमोरे आदी उपस्थित होते.

शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने उपस्थित नगरसेवकांना गटनेते नरेंद्र काळे यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितले की शुक्रवारी सकाळी दहा वाजता महापालिकेतील पक्षनेता कार्यालयात सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे सभागृहात जाण्या अगोदर पक्षनेते सर्व नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाविषयी माहिती देतील त्यामुळे सर्व नगरसेवकांनी वेळेवर पक्षनेता कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या बैठकीतच सर्व नगरसेवकांना पक्षाच्या वतीने व्हीप बजावण्यात आला या बैठकीस भाजपाचे सर्व नगरसेवक शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: देवेंद्र कोठेनगरसेवकराजकारणरोहिणी तडवळकरविजय कुमार देशमुखसुभाष देशमुखसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

इथे कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत..

Next Post

हन्नूर येथे सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नीसह बजावला मतदानाचा हक्क…!

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
हन्नूर येथे सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नीसह बजावला मतदानाचा हक्क…!

हन्नूर येथे सचिन कल्याण शेट्टी यांच्या धर्मपत्नीसह बजावला मतदानाचा हक्क...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In