Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पुणे नाका पुलावरील होलमध्ये उंटाचा पाय अडकला; क्रेनच्या साह्याने सुखरूप सुटका

Solapur Mirror by Solapur Mirror
May 11, 2026
in सोलापूर शहर
0
पुणे नाका पुलावरील होलमध्ये उंटाचा पाय अडकला; क्रेनच्या साह्याने सुखरूप सुटका
0
SHARES
43
VIEWS

‘ॲनिमल राहत’ टीमकडून प्रथमोपचार; काही काळ वाहतुकीची कोंडी

सोलापूर : पुणे नाका येथील नाल्यावरील पुलावर सोमवारी सकाळी घडलेल्या अनपेक्षित प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पुलावरून तीन उंट जात असताना एका उंटाचा पाय पुलावरील होलमध्ये अडकला. ही घटना सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

उंटाचा पाय होलमध्ये अडकल्याने तो हालचाल करू शकत नव्हता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पुलावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. त्याचबरोबर काही काळ वाहतुकीची कोंडीही निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि मदत पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बराच प्रयत्न करूनही उंटाचा पाय बाहेर न निघाल्याने अखेर क्रेनच्या साह्याने त्याची सुखरूप सुटका करण्यात आली. यावेळी ‘ॲनिमल राहत’ टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी उंटाच्या पायावर प्रथमोपचार केले. सुदैवाने उंटाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

या घटनेमुळे पुणे नाका पुलाच्या परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. उंटाची सुखरूप सुटका झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Previous Post

सोलापूर विमानतळावर घाणीचे साम्राज्य; प्रशासन झोपेत का?

Next Post

खरीप हंगामासाठी खते-बियाणे वेळेत उपलब्ध करा : पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
खरीप हंगामासाठी खते-बियाणे वेळेत उपलब्ध करा : पालकमंत्री जयकुमार गोरे

खरीप हंगामासाठी खते-बियाणे वेळेत उपलब्ध करा : पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In