Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा

Solapur Mirror by Solapur Mirror
May 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा
0
SHARES
21
VIEWS

महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई; सहा वर्षांपासून परवाना नूतनीकरण नसल्याचा ठपका

सोलापूर : शहरातील दमानी नगर परिसरातील डॉ. नानजकर यांच्या हॉस्पिटलवर सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठी कारवाई करत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून आवश्यक नोंदणी व परवाना नूतनीकरण न करता हॉस्पिटल सुरू ठेवल्याचा आरोप संबंधित हॉस्पिटलवर ठेवण्यात आला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायद्यानुसार प्रत्येक खासगी हॉस्पिटलला दर तीन वर्षांनी नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, नानजकर हॉस्पिटलने २०२० पासून परवाना नूतनीकरण केले नसल्याचे तपासात उघड झाले. यामुळे महापालिकेची सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची थकबाकीही प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून संबंधितांना तीन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने प्रशासनाने अखेर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला.

दरम्यान, हॉस्पिटलमध्ये नियमबाह्य पद्धतीने वैद्यकीय सेवा देणे, बाहेरील डॉक्टरांना उपचारासाठी परवानगी देणे तसेच बेकायदेशीर प्रॅक्टिस सुरू असल्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील बेकायदेशीर रुग्णालयांविरोधात अशी मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

“नोटिसांनंतरही खुलासा नाही”
“नानजकर हॉस्पिटलविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तपासणीदरम्यान सहा वर्षांपासून नोंदणी नसल्याचे आढळले. नोटिसा देऊनही समाधानकारक खुलासा करण्यात आला नाही आणि बेकायदेशीर प्रॅक्टिस सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.” ;

डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, सोलापूर महानगरपालिका

Previous Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रतीक मिरगणे – प्रतीक्षा नरवडे यांचा विवाह स्वागत समारंभ

Next Post

सीईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉट्सअॅप; व्हिएतनाम नंबरवरून मेसेजचा धडाका

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सीईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉट्सअॅप; व्हिएतनाम नंबरवरून मेसेजचा धडाका

सीईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉट्सअॅप; व्हिएतनाम नंबरवरून मेसेजचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025