सोलापूर शहर

प्रभागातील प्रश्नांसाठी नगरसेवक दीपक जमादार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे धाव

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ चे नगरसेवक दीपक जमादार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या शब्दाला शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी राखला मान..

माध्यमिक शिक्षण विभागातील सर्व कारभार आता ऑनलाईन.. सोलापूर : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य इंधन टंचाई रोखण्यासाठी...

Read moreDetails

केगावच्या भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेजमध्ये १९-२० मे रोजी मेगा कॅम्पस ड्राईव्ह

सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथे सॉफ्टवेंजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २०...

Read moreDetails

सीईओ कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हॉट्सअॅप; व्हिएतनाम नंबरवरून मेसेजचा धडाका

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हाट्सअॅप प्रोफाईल तयार करुन अनेकांना मेसेज पाठविण्यात येत...

Read moreDetails

नोंदणीविना हॉस्पिटल चालविल्याप्रकरणी नानजकर हॉस्पिटलवर गुन्हा

महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई; सहा वर्षांपासून परवाना नूतनीकरण नसल्याचा ठपका सोलापूर : शहरातील दमानी नगर परिसरातील डॉ. नानजकर यांच्या हॉस्पिटलवर...

Read moreDetails

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रतीक मिरगणे – प्रतीक्षा नरवडे यांचा विवाह स्वागत समारंभ

राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सोलापूर ; महाराष्ट्र गृहनिर्माण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट...

Read moreDetails

सोलापूर शहराच्या पर्यायी वाहतुकीसाठी 33 किलोमीटरच्या रिंग रोड साठी 550 कोटीचा निधी मंजूर ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

सोलापूर :- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक लाख कोटीच्या निधीतून पुढील तीन वर्षात रस्त्यांचे...

Read moreDetails

सोलापूर विद्यापीठात थेट प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर : पुण्यश्लोक अ हिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी आण ि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया...

Read moreDetails

लवकर मॉन्सून १६ मे पर्यंत अंदमानात दाखल होणार

सोलापूर : संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी विनदायी असलेल्या नैऋत्य मोसमी ऱ्यांच्या (मॉन्सून) आगमनाची प्रतीक्षा प्रवकरच संपणार आहे. यंदाच्या मॉन्सून गामासाठी शनिवारपर्यंत...

Read moreDetails

​पीडिता तिथेच, विनयभंग करणारा शिक्षकही पुन्हा त्याच शाळेत; सोलापूरच्या नामांकित शाळेचा संतापजनक अट्टाहास!

सोलापूर : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक पुन्हा त्याच शाळेत रुजू झाल्याची बाब पुढे आली आहे. सोलापूरातील नामांकित शाळेतील अल्पवयीन...

Read moreDetails
Page 29 of 99 1 28 29 30 99

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.