Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन

Solapur Mirror by Solapur Mirror
June 30, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाकडून जामीन
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर : मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरी आणि मारहाण प्रकरणातील अटकेत असलेल्या दोन आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. शिलवंत यांनी अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात फिर्यादीच्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी त्यांचे वाहन अडवून त्यांना गंभीर मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोठी रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०९(६) व ३(५) अंतर्गत गुन्हा क्रमांक १४२/२०२६ दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आनंद भरत गावडे (वय २९, रा. भीमनगर, भंडारकवठे, सोलापूर) आणि आशिष मलसिद्ध कांबळे (वय २५, रा. उल्हासनगर, ठाणे) या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने आरोपींविरुद्ध ठोस आणि थेट पुरावा उपलब्ध नसल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडला. तसेच तपासासाठी पुढील पोलीस कोठडीची आवश्यकता नसून आरोपी तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले. आरोपी कायमस्वरूपी पत्त्यावर वास्तव्यास असल्याने ते फरार होण्याची किंवा पुराव्यांमध्ये हस्तक्षेप करण्याची शक्यता नसल्याचाही युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना आवश्यक अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. कदीर औटी, ॲड. वैभव बोंगे, ॲड. ओंकार फडतरे, ॲड. अजय वाघमारे, ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. संकेत पवार आणि ॲड. त्वरिता वाघ यांनी बाजू मांडली.

Previous Post

सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठे फेरबदल; १३ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Next Post

टीईटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
टीईटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता

टीईटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025