Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सामान्य जनतेचा आधारवड ठरलेल्या मंगेश चिवटेंच्या कार्यावर ‘दामाजी एक्सप्रेस’ कडून मोहर!

Solapur Mirror by Solapur Mirror
April 27, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सामान्य जनतेचा आधारवड ठरलेल्या मंगेश चिवटेंच्या कार्यावर ‘दामाजी एक्सप्रेस’ कडून मोहर!
0
SHARES
29
VIEWS

सोलापूर : लोकसेवेचा वसा घेऊन आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना आज सोलापूर येथे मानाच्या ‘जिल्हास्तरीय भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. दैनिक ‘दामाजी एक्सप्रेस’च्या वतीने आयोजित या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री स्मिता गोंदकर यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला.

पुरस्काराला उत्तर देताना मंगेश चिवटे काहीसे भावूक झाले होते. ते म्हणाले, “जेव्हा आपल्याच मातीत आपल्या कामाची दखल घेतली जाते, तेव्हा ती पावती सर्वात मोठी असते. या पुरस्कारामुळे माझ्या खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली असून, इथून पुढे अधिक जोमाने आणि तडफेने सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मी स्वतःला झोकून देईन.”या सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी जमली होती. वक्त्यांनी आपल्या भाषणात चिवटे यांच्या कार्याचा उल्लेख ‘आरोग्यदूत’ असा केला.

“सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता” अशी त्यांची प्रतिमा आज या पुरस्काराने अधिक गडद झाली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी चिवटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आजवर हजारो गोरगरीब रुग्णांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले आहे. त्यांच्या या निस्वार्थी आणि २४ तास उपलब्ध राहण्याच्या कार्यपद्धतीची दखल घेत, दैनिक दामाजी एक्सप्रेसने त्यांना यावर्षीच्या विशेष पुरस्कारासाठी निवडले. स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.”जबाबदारी वाढली आहे!” – मंगेश चिवटे

Tags: भावी शिक्षक आमदारमंगेश चिवटे
Previous Post

यात्रा काळात गोडसे परिवाराकडून भाविकांना थंड पाणी वाटप

Next Post

सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या ‘विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या ‘विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा

सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या 'विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In