Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल

Solapur Mirror by Solapur Mirror
May 21, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांची दखल
0
SHARES
4
VIEWS

अक्कलकोट व चिंचोली एमआयडीसीतील पायाभूत सुविधांसाठी उपाययोजनांना गती

सोलापूर :जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या बैठकीत अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि चिंचोली एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

इंडस्ट्रियल असोसिएशनच्या वतीने औद्योगिक वसाहतींमध्ये पाणीपुरवठा, खराब रस्ते, ड्रेनेज लाईन आणि रस्त्यावरील दिवे या प्रमुख समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्स्टाईल शाखा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. पाणीटंचाईच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांसमवेत स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसीमधील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून ७५ टक्के, महापालिकेकडून १२.५ टक्के आणि उर्वरित १२.५ टक्के निधी जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
एमआयडीसी परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्नही बैठकीत चर्चिला गेला. अतिक्रमण करणाऱ्यांसह त्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Previous Post

सोलापूर काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदी चेतन नरोटे तर , जिल्हाध्यक्षपदी सातलिंग शटगार पुन्हा निवड

Next Post

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In