Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘डॉक्टर साहेब, तुमच्या निष्काळजीपणामुळे आमच्या मुलीचा जीव गेला’; संतप्त नातेवाईकांचा दवाखान्यात गोंधळ

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘डॉक्टर साहेब, तुमच्या निष्काळजीपणामुळे आमच्या मुलीचा जीव गेला’; संतप्त नातेवाईकांचा दवाखान्यात गोंधळ
0
SHARES
29
VIEWS

सोलापूर, ता. ५: प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांत एका तरुण महिलेचा मृत्यू झाल्याची घटना प्रकार समोर आली असून, संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा घडल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनुजा बावळे वय २२, रा. निराळे वस्ती) यांना शनिवारी (ता. ४) प्रसूतीकळा सुरू झाल्याने सरस्वती चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्यांची सिझेरियनद्वारे प्रसूती होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. म्हणण्यानुसार, नातेवाइकांच्या त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास अनुजांची प्रकृती बिघडू लागली. याबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना माहिती देऊनही तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. काही वेळाने अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. मात्र, हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी ‘सखोल चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करावा’ अशी मागणी करत.पोलिसांकडे निवेदन दिले. संबंधित प्रकरणात वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काही स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली.

एक दिवसाची काळ आई विना पोरके :
प्रसूतीनंतर नवजात बाळाच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, काही तासांतच आईचा मृत्यू झाल्याने हा आनंद दुःखात परिवर्तित झाला. अनुजा बावळे यांचा मृत्यू झाल्याने नवजात बालक आईविना पोरके झाले आहे.

Previous Post

मोबाईलचा हट्ट अन् तरुणाचा दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये बीबीए विद्यार्थ्याची आत्महत्या..

Next Post

सोलापूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन

सोलापूरच्या विकासाचा 'ब्लूप्रिंट' तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In