Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’

Solapur Mirror by Solapur Mirror
September 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’
0
SHARES
13
VIEWS

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये दोनदिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिर उत्साहात

सोलापूर : विजापूर रोडवरील एन.बी.ए. मानांकन प्राप्त ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासोबतच व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले दोनदिवसीय उद्योजकता जागरूकता शिबिर उत्साहात संपन्न झाले.

महाविद्यालय स्तरावर कार्यरत उद्योजकता विकास कक्ष (EDC) अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अमित कामतकर, डायरेक्टर, विद्या कॉम्प्युटर, जुळे, सोलापूर तसेच संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थी व शिक्षकांनी विविध इंडस्ट्रींना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाज, कार्यपद्धती आणि विविध प्रक्रियांची सविस्तर माहिती मिळाली. प्रत्यक्ष उद्योगविश्वाचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.

दुसऱ्या दिवशी अमित बालकृष्ण कामतकर यांनी ‘उद्योजकता आणि त्या विषयाची जागरूकता’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवसाय क्षेत्रातील संधी, व्यवसाय सुरू करण्याचे विविध पर्याय, व्यवसाय नियोजन तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय उभारण्याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्योजकतेकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता नव्या संधी निर्माण करण्याचे माध्यम म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मार्गदर्शनातून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक नोकरीच्या संधींसोबतच स्वतःचा उद्योग उभारण्याच्या दृष्टीनेही विचार करावा, यासाठी शिबिरातून प्रोत्साहन मिळाले

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते, शिबिराचे समन्वयक प्रा. आर. पी. म्हंता, तसेच एस. ए. बोगा, जे. जी. मुल्ला, कु. पी. एन. कुंभार, कु. एस. एन. जाधव आणि कु. ए. के. आहेरवाडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. एस. एन. जाधव यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, सचिव शिवानंद सिद्धेश्वर पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले आणि उपप्राचार्य एस. के. मोहिते यांचे कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले.

Previous Post

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा ठसा!

Next Post

झाडू, झाडे अन् बाईक रॅली; उत्तर सोलापूरमध्ये स्वच्छतेचा जागर!

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
झाडू, झाडे अन् बाईक रॅली; उत्तर सोलापूरमध्ये स्वच्छतेचा जागर!

झाडू, झाडे अन् बाईक रॅली; उत्तर सोलापूरमध्ये स्वच्छतेचा जागर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In