Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी १८००  पोलीसांचा बंदोबस्त तैनात.
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर: सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाने मिरवणूक मार्गावर आणि शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.​या बंदोबस्ताचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात सण साजरा करता येणे हा आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.

असा असणार पोलिसांचा बंदोबस्त

  • पोलीस उप आयुक्त ; ०३
  • सहाय्यक पोलीस आयुक्त ; ०७
  • पोलीस निरीक्षक ; २४
  • सपोनि / पोसई ; ६१
  • पोलीस अंमलदार ; ९९५
  • होमगार्ड ; ६००
  • एस. आर. पी. एफ. ; ०१ कंपनी

Previous Post

सोरेगाव येथे ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत ‘समाधान शिबिर’ संपन्न; शेकडो नागरिकांचे प्रश्न मार्गी!

Next Post

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025