Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी

Solapur Mirror by Solapur Mirror
March 22, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी
0
SHARES
31
VIEWS

सोलापूर : शिष्यवृत्ती चा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदे कडून आयोजित केलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेला रविवारी आठ हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन केंद्रावरील परिस्थितीचा आढावा घेतला. दरवर्षी होत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषदेमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता तिसरी व सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील 40 केंद्रावर प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

  • सकाळी 11 ते दुपारी एक या वेळेत परीक्षा झाली. परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बाळे येथील राजीव प्राथमिक शाळा येथील केंद्राला भेट देऊन परीक्षेचा आढावा घेतला. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपगटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक, विस्तार अधिकारी सुदर्शन राठोड, केंद्रप्रमुख जीवराज खोबरे, मुख्याध्यापक मोहन घोडके, विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे अमोल ढेपे आदी उपस्थित होते.उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करणार प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्ते देऊन जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात येणार असल्याचे इंद्रजीत पवार यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद.. इंद्रजीत पवार यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. परीक्षा लिहित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ जाऊन, डेस्कवर बसून त्यांनी आपुलकीने विचारपूस केली.

Previous Post

येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी चैत्र यात्रा महोत्सवाचा उत्साह; २ एप्रिलपासून सोहळ्याला प्रारंभ

Next Post

श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन

श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In