Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

Solapur Mirror by Solapur Mirror
March 30, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
0
SHARES
33
VIEWS

१० एप्रिलला विषय समिती सदस्यांच्या निवडी..

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा २२ ते २५ एप्रिलदरम्यान होण्याची शक्यता असून, त्यापूर्वी पाचही विषय समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडीनंतर आता विषय समित्यांच्या सदस्य रचनेकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

१८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर शुक्रवारी विविध विषय समिती सभापतींच्या निवडीही पार पडल्या. आता पुढील टप्प्यात १० किंवा १२ एप्रिल रोजी पाचही विषय समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. या निवडी पूर्ण झाल्यानंतरच जिल्हा परिषदेचे नियमित कामकाज सुरू होणार आहे.नियमानुसार, विषय समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर पुढील १२ दिवसांच्या आत सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे.

त्यामुळे १० एप्रिलनंतरचा कालावधी लक्षात घेता २२ ते २५ एप्रिलदरम्यान पहिली सर्वसाधारण सभा आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या पहिल्या सभेत विविध विकासकामे, विभागनिहाय आढावा, तसेच आगामी धोरणात्मक निर्णयांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी ही सभा महत्त्वाची मानली जात असून, जिल्हा परिषदेच्या पुढील कामकाजाची दिशा या बैठकीत ठरणार आहे.

Previous Post

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

Next Post

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In