Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मध्यरात्रीचा थरार! एसटी स्टँडजवळ कोयंबतूरच्या वृद्धाचा खून

Solapur Mirror by Solapur Mirror
June 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मध्यरात्रीचा थरार! एसटी स्टँडजवळ कोयंबतूरच्या वृद्धाचा खून

सोलापूर : सोलापूर शहरातील गजबजलेल्या एसटी स्टँड परिसरात एका ६३ वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथील रहिवासी कृष्णप्रसाद व्ही. (वय ६३) हे सोलापूर एसटी स्टँडमधील प्लॉट क्रमांक २३ जवळील नॅचरल पाणी बॉटल दुकानासमोर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले होते.

अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून त्यांच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार करून त्यांना गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत व्यक्तीचा मुलगा प्रकृती कृष्णप्रसाद (वय २१) याने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०३ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोलापूरच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.तर पुडिल तपास पाटील हे करीत आहेत..

Previous Post

शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर कारखान्यांचा डल्ला; २४६ कोटींची एफआरपी थकली, प्रशासनाचा कारवाईचा इशारा!

Next Post

“काँग्रेस संघटना बळकट करण्यात सातलिंग शटगार यांचे मोठे योगदान : सुशीलकुमार शिंदे”

Related Posts

क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
Next Post
“काँग्रेस संघटना बळकट करण्यात सातलिंग शटगार यांचे मोठे योगदान : सुशीलकुमार शिंदे”

"काँग्रेस संघटना बळकट करण्यात सातलिंग शटगार यांचे मोठे योगदान : सुशीलकुमार शिंदे"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In