Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर-मुंबईसाठी बुधवारी उडणार विमान

Solapur Mirror by Solapur Mirror
October 13, 2025
in सोलापूर शहर
0
सोलापूर-मुंबईसाठी बुधवारी उडणार विमान
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : बहुप्रतीक्षित सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त निश्चित झाला असून, येत्या बुधवारी (दि. 15 ऑक्टोबर) सोलापूर-मुंबई दरम्यान विमानसेवा सुरू होणार आहे, पहिल्याच दिवशी पहिले प्रवासी म्हणून विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून सोलापूरला येणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्याची आर्थिक राजधानी मुंबईशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे. व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या नव्या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे. विमानसेवेचे बुकिंग 27 सप्टेंबरपासून सुरू झाले असून, पहिल्या पाच दिवसांसाठी तिकीट बुकिंग झाले आहे.

दरम्यान सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजीएफ मंजूर केल्याने या सोलापूर-मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. विमानसेवेचा प्रारंभ मुंबई येथे होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिरवा झेंडा दाखविणार आहेत. तर सोलापूरच्या होटगी रोडवरील विमानतळावर वॉटर सॅल्युटने स्वागत होणार आहे.सोलापूरहून हे विमान दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. तर मुंबईहून दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सोलापुरकडे प्रस्थान करणार आहे. प्रवाशांसाठी ही वेळ गैरसोयीची असल्याने वेळ बदलण्याची मागणी होत आहे.

Previous Post

शरद पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी केला पक्षाला रामराम… !

Next Post

राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाऊंडेशनतर्फे सेवासदन शाळेतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाऊंडेशनतर्फे सेवासदन शाळेतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

राहुल काटकर यांच्या देवपुष्प फाऊंडेशनतर्फे सेवासदन शाळेतील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In