Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्व. राजेश अण्णा कोठे जयंतीनिमित्त ; पत्रकारांसाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

Solapur Mirror by Solapur Mirror
July 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
स्व. राजेश अण्णा कोठे जयंतीनिमित्त ; पत्रकारांसाठी रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर..

सोलापूर : स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या जयंतीनिमित्त प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महालक्ष्मी बँक्वेट, अक्कलकोट रोड, एमआयडीसी, सोलापूर येथे करण्यात आले आहे. या शिबिरात लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी), हिपॅटायटिस बी (एचबीएसएजी), हिपॅटायटिस सी (अँटी-एचसीव्ही), रँडम ब्लड शुगर (बीएसएल) तसेच संगणकीकृत नेत्र तपासणी या सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याशिवाय ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत पाटणकर हे “ताणतणाव व्यवस्थापन” या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकारितेच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण कार्यपद्धतीत मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत ते मार्गदर्शन करतील. कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे शिबिर केवळ प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींसाठी आयोजित करण्यात आले असून, सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. सूर्यप्रकाश राजेश कोठे, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट यांनी केले आहे.

Tags: आरोग्य तपासणी शिबिर..स्व. राजेश अण्णा कोठे
Previous Post

महापालिका शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित; वंदे भारतची सेवा कायम

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित; वंदे भारतची सेवा कायम

दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित; वंदे भारतची सेवा कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In