Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत

Solapur Mirror by Solapur Mirror
June 13, 2026
in Uncategorized
0
स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारकांनी कागदपत्रे तातडीने जमा करावीत
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन योजनेचा समावेश थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीमध्ये करण्यात येत असून, त्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक निवृत्तीवेतनधारक तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसपत्नींनी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच पीपीओ आदेश (असल्यास) यांची स्व-साक्षांकित छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून तलाठी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारेही कागदपत्रांचे संकलन सुरू आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर केलेली नाहीत, त्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा तलाठी कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विहित मुदतीत माहिती उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवर अद्ययावत होऊ शकणार नाही. परिणामी निवृत्तीवेतन जमा होण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वातंत्र्य सैनिक शाखेशी दूरध्वनी : ०२१७-२७३१०२० संपर्क साधण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.

  • आवश्यक कागदपत्रे :
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • पीपीओ आदेशाची प्रत (असल्यास)
Previous Post

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चुरस वाढली; फताटे-पाटील चर्चेच्या केंद्रस्थानी

Next Post

आषाढीपूर्वी विठ्ठल मूर्तीला ‘संरक्षक कवच’; २३-२४ जूनला दर्शन बंद

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
आषाढीपूर्वी विठ्ठल मूर्तीला ‘संरक्षक कवच’; २३-२४ जूनला दर्शन बंद

आषाढीपूर्वी विठ्ठल मूर्तीला ‘संरक्षक कवच’; २३-२४ जूनला दर्शन बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025