Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वारकऱ्यांच्या सेवेत शासन; ‘ग्रामविकासाची वारी’ ठरली आदर्श!

सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे लाखो वारकरी मार्गस्थ होत असताना त्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने “ग्रामविकासाची वारी… पंढरीच्या दारी” हा व्यापक उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत आहे.

या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र, तात्पुरती निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, आरोग्य सेवा, मुख्यमंत्री आरोग्य रथ, मोबाइल चार्जिंग केंद्र, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय बूथ, आपत्कालीन रुग्णवाहिका, बचाव पथके, वाहतूक नियोजन, दिशादर्शक फलक, स्वागत कमानी, रस्त्यांचे सुशोभीकरण आणि प्रकाश व्यवस्था यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च प्राधान्य देत ग्रामविकास विभागाने “मान माऊलींचा, सेवा वारकऱ्यांची” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारला आहे. वारीदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, भाविकांना सुरक्षित आणि आनंददायी वारीचा अनुभव देण्यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे.”

वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा” या भावनेतून राबविण्यात येत असलेला हा उपक्रम यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, राज्य शासनाच्या सेवाभावी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची प्रचिती देणारा ठरत आहे.

Previous Post

‘संवादवारी’तून शासन थेट वारकऱ्यांच्या भेटीला! ‘संवादवारी’चे दालन खुले

Next Post

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

नरेंद्र मोदी भारताचा भूतकाळ… ते भविष्याशी लढू शकत नाही : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In