Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सरकारी योजना आता दारात! तहसीलदार किरण जमदाडे यांची माहिती; सातबारा वाचन आणि दाखल्यांचे जागीच वाटप

Solapur Mirror by Solapur Mirror
March 3, 2026
in सोलापूर शहर, शेती, सोलापूर जिल्हा
0
सरकारी योजना आता दारात! तहसीलदार किरण जमदाडे यांची माहिती; सातबारा वाचन आणि दाखल्यांचे जागीच वाटप

सोलापूर : दक्षिण सोलापूर: ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये आणि एकाच छताखाली सर्व दाखले व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय सरसावले आहे. राज्याचे महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी ‘समाधान शिबिरांचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेची सविस्तर माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.​या समाधान शिबिरांचे स्वरूप अत्यंत व्यापक असून, यामध्ये केवळ महसूल विभागच नव्हे, तर शासनाचे विविध २-३ विभाग एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील सुविधा पुरवल्या जाणार आहेत:नागरिकांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) इत्यादींचे जागीच वाटप.

सातबाराचे वाचन करून ‘जिवंत सातबारा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे, ज्यामुळे जमिनीच्या नोंदीतील त्रुटी दूर होतील. गरजू कुटुंबांना नवीन रेशनकार्डचे वाटप आणि रेशनकार्डमधील दुरुस्त्या व संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेऊन त्यांना तात्काळ लाभ मिळवून देणे. असे या शिवरायाचे अजून करण्यात आले आहे

सहभागी होणारे विविध विभाग: ​या शिबिरात आरटीओ (RTO), मुद्रांक विभाग, महावितरण, महिला व बालविकास विभाग, ग्रामपंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोस्ट कार्यालय आणि सहकार विभाग आपले स्टॉल्स लावणार आहेत. यामुळे नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांसोबतच सामूहिक विकास योजनांचीही माहिती मिळेल.

शेतकरी आणि सामान्यांसाठी विशेष आर्थिक लाभ : ​शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून या शिबिरात कृषी विभाग आणि बँकांचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. पात्र शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया या माध्यमातून राबवली जाईल. तसेच, आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित केले जाणार आहे.

तहसीलदारांचे असेही आवाहन: “शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा हाच या समाधान शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि प्रशासकीय पारदर्शकतेचा अनुभव घ्यावा,” असे आवाहन तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.

Tags: जिल्हाधिकारी कार्यालयतहसीलदार किरण जमदाडेदक्षिण तहसील सोलापूर
Previous Post

उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिरांचे’ आयोजन ; तहसीलदार निलेश पाटील

Next Post

सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ! ७ मार्चला ‘टेकनोक्रेस्ट २०२६’ चा थरार; दीड लाखांची बक्षिसे

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ!  ७ मार्चला ‘टेकनोक्रेस्ट २०२६’ चा थरार; दीड लाखांची बक्षिसे

सोलापुरात तांत्रिक कौशल्यांचा महाकुंभ! ७ मार्चला 'टेकनोक्रेस्ट २०२६' चा थरार; दीड लाखांची बक्षिसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In