Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार
0
SHARES
3
VIEWS

समितीचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांची माहिती

सोलापूर : भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूर तर्फे यंदाही अक्षय्य तृतीयेनिमित्त भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. जुळे सोलापूर येथील के.एल.ई. स्कूल येथे हा सोहळा पार पडणार असून, त्याच दिवशी म्हणजे १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळ्ये यांनी दिली.

भगवान परशुराम जयंतीच्या दिवशीच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक के.एल.ई. स्कूल येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यावर्षीच्या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांवर आधारित भव्य चित्ररथ असणार आहेत. तसेच ५०० हून अधिक तरुण-तरुणींचा डेसकोडमधील लेझीम पथक मिरवणुकीत रंगत वाढवणार आहे. याशिवाय हजारो महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

    सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व समाजबांधवांनी तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या या एकमेव परशुराम जयंती मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन भगवान परशुराम जयंती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.   या पत्रकार परिषदेस युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, स्वागत अध्यक्ष अजय कुलकर्णी, काकासाहेब कुलकर्णी, शर्वरी रानडे, विक्रम ढोनसळे, रवींद्र नाशिककर, आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार

Next Post

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा’ने सन्मानित

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील २ कर्मचाऱ्यांना संरक्षा पुरस्कारा'ने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025