Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी हार्डीकरांचे स्पष्ट निर्देश; चोख बंदोबस्तावर भर

Solapur Mirror by Solapur Mirror
June 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी हार्डीकरांचे स्पष्ट निर्देश; चोख बंदोबस्तावर भर
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर :- महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ वार्षिक निवडणूक कार्यक्रम 2026 च्या अनुषंगाने सोलापूर स्थानिक प्राधिकार मतदार संघासाठी दिनांक 18 जून 2026 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी सहा मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया पार पाडल्यानंतर नियोजन भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये मत पेट्या ठेवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक श्रावण हार्डीकर यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली.

 यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तीकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या निवडणुकीसाठी नियोजन भवन येथे मतमोजणी केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे. 18 जून रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या ठेवण्यासाठी याच ठिकाणी स्वतंत्र स्ट्रॉंग रूमची निर्मिती करण्यात आलेली आहे. या स्ट्रॉंग रूमची पाहणी आज निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी केली. तसेच पोलीस प्रशासनाला या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत निर्देशित केले. या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व व्यवस्था करण्यात याव्यात असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

‘चेन व्होटिंग’ला लगाम घालण्यासाठी वसंतराव देशमुख मैदानात.

Next Post

विधान परिषद निवडणुकीसाठी ; ६१५ मतदार बजावणार मतदानाचा उद्या हक्क

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
विधान परिषद निवडणुकीसाठी ; ६१५ मतदार बजावणार मतदानाचा उद्या हक्क

विधान परिषद निवडणुकीसाठी ; ६१५ मतदार बजावणार मतदानाचा उद्या हक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025