Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१०० टक्के निकालाची हॅट्ट्रिक; कामतकर क्लासेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

Solapur Mirror by Solapur Mirror
May 10, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
१०० टक्के निकालाची हॅट्ट्रिक; कामतकर क्लासेसमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : शहरातील कामतकर क्लासेसने इयत्ता दहावीच्या निकालात सलग तिसऱ्या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा राखली. क्लासमधील तब्बल ५३ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत यश संपादन केले.यामध्ये सई पिंपळनेरकर आणि अर्णव राऊत यांनी १०० टक्के गुण मिळवत क्लासमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे सई पिंपळनेरकर हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून विशेष कौतुकास पात्र ठरली.

विषयनिहाय निकालातही विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. गणित विषयात ४४ विद्यार्थ्यांना, विज्ञान विषयात ३९ विद्यार्थ्यांना, इंग्रजी विषयात २९ विद्यार्थ्यांना तर सामाजिक शास्त्र विषयात ३७ विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.विद्यार्थ्यांना हार्डवर्कसोबत स्मार्ट स्टडीचे धडे देण्यावर कामतकर क्लासेसमध्ये विशेष भर दिला जातो. या यशासाठी कामतकर, कदम, हलकुडे, तावसे, अंबादास जाधव, अनुजा जोशी आडकी, पांडे आणि प्राजक्ता कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Previous Post

डफरीन हॉस्पिटलमध्ये उपमहापौरांची पाहणी; प्रशासनाला तातडीच्या सूचना

Next Post

प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश

प्रामाणिकपणा आणि शिस्त आईनेच शिकवली’ — सीईओ कुशल जैन यांचा भावस्पर्शी संदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In