Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिवरायांच्या पराक्रमाने दणाणले हुतात्मा स्मृती मंदिर!

Solapur Mirror by Solapur Mirror
July 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिवरायांच्या पराक्रमाने दणाणले हुतात्मा स्मृती मंदिर!

शाहिरी महोत्सवात पोवाड्यांचा जल्लोष; अफजलखान वधाच्या गाथेने रसिक मंत्रमुग्ध

सोलापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिराचा रंगमंच राष्ट्रपुरुषांच्या पराक्रमाच्या पोवाड्यांनी दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह थोर व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर आधारित पोवाड्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक करत तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या नऊ शाहिरांची ओळख करून देत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कवी मारुती कटकधोंड, जितेश कुलकर्णी, विजयदादा साळुंखे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शाहिर गणेश गलांडे, शाहिरा संगीता हेमंतराजे मावळे आणि शाहिर राजेंद्र कांबळे यांनी आपल्या दमदार सादरीकरणातून लोककलेचा आविष्कार घडविला. शाहिर राजेंद्र कांबळे यांनी सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा सांगणारा ‘अफजलखान वध’ हा पोवाडा सादर केला. त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने हुतात्मा स्मृती मंदिरात रोमांच निर्माण झाले.

शाहिरा प्रा. संगीता मावळे यांनी लोककलेच्या परंपरेवर आधारित पोवाडा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेचा वारसा जपणाऱ्या या महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसीय शाहिरी महोत्सवाचा बुधवारी समारोप होणार असून, रसिकांनी या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक अमोल धाबळे यांनी केले आहे

Previous Post

अक्कलकोटला मिळणार अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीची ‘नवी ओळख’!

Next Post

“गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवनाला दिशा नाही!”

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
“गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवनाला दिशा नाही!”

“गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना जीवनाला दिशा नाही!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In