Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू ; आमदार सुभाष देशमुख

Solapur Mirror by Solapur Mirror
February 24, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैध डान्सबार सुरू ; आमदार सुभाष देशमुख
0
SHARES
41
VIEWS

विधानसभेत आमदार सुभाष देशमुख यांचा खळबळजनक आरोप

सोलापूर – शहरात काही ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या संरक्षणाखाली अवैधरित्या डान्सबार सुरू असल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत केला. या डान्सबारमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असून सामाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणीही त्यांनी केली.

सोलापूर शहरासह विशेषतः दक्षिण तालुक्यातील काही ग्रामीण भागांत अवैधरित्या डान्सबार सुरू आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ क्लिप त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे दिल्याची माहितीही सभागृहात दिली. संबंधित क्लिपनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांनी डान्सबारमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र अधिकारी बाहेर येताना दिसत असले तरी संबंधित डान्सबारवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला.

  • यामुळे हे डान्सबार पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू असल्याचा संशय निर्माण होत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. दरम्यान, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली. त्यामुळे सोलापूरकरांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
Previous Post

स्त्री आरोग्य संपन्न तर संपूर्ण कुटुंब सक्षम : वर्षा डोईफोडे ; जिल्हा शल्य चिकित्सक..

Next Post

सावरकर पुण्यतिथी आणि ‘कुसुमाग्रज’ जयंतीनिमित्त योगेश सोमण यांचे व्याख्यान

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सावरकर पुण्यतिथी आणि ‘कुसुमाग्रज’ जयंतीनिमित्त योगेश सोमण यांचे व्याख्यान

सावरकर पुण्यतिथी आणि 'कुसुमाग्रज' जयंतीनिमित्त योगेश सोमण यांचे व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In