Wednesday, September 9, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!

Solapur Mirror by Solapur Mirror
April 6, 2026
in राजकारण, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
झेडपीत ; सत्तेत वाटा नाही, सन्मानही नाही; राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत!
0
SHARES
66
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली आहे. त्यानंतर शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत सत्तेत गेले. मात्र, सत्तेत जाऊन एकही पदे न मिळाल्याने राष्ट्रवादी बाहेर पडण्याच्या तयारीत असून, त्याचा निर्णय रविवार, 12 एप्रिलला होणार आहे.

जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आल्याने भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चारही सभापती भाजपचे केले आहेत. त्यामुळे अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य नाराज झाले असून, ते सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षात बसण्याची शक्यता आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर चार विषय समित्यांमधील एका विषय समित्यांवर पक्षातील सदस्यांना संधी मिळेल, अशी आशा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी व्यक्त केली होती. मात्र, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपच्या चार सदस्यांनाच सभापतीपदाची संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातील सदस्यांमध्ये धुसफूस सुरू झाली असून, वरिष्ठ पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Tags: झेडपीतभाजपराष्ट्रवादी (अजित पवार)
Previous Post

सोलापूरच्या विकासाचा ‘ब्लूप्रिंट’ तयार! जयकुमार गोरेंकडून दिग्गज अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठकींचे नियोजन

Next Post

‘भोंदूबाबा’ प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद

Related Posts

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार
सोलापूर जिल्हा

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर जिल्हा

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!
शेती

पावसाने मारली दडी ; चक्क शेतकऱ्याने फिरवला उडदावर रोटर!

September 9, 2026
विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’
सोलापूर जिल्हा

विद्यार्थी बनले शिक्षक; अनुभवला अध्यापनाचा ‘एक तास’

September 9, 2026
मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!
सोलापूर जिल्हा

मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत ; ‘देवेंद्रां’ना ‘देवेंद्रां’च्या खास शुभेच्छा!

September 8, 2026
Next Post
‘भोंदूबाबा’ प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद

'भोंदूबाबा' प्रकरणाची मुळासकट चौकशी करा; सुनील तटकरे यांनी सोलापुरातून प्रकरणावर पत्रकार परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

‘ब्रेकिंग न्यूज’च्या धावपळीत आरोग्याला ब्रेक नको ; सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार

September 9, 2026
मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांची धडक; फॉर्च्युनरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 9, 2026
शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षकांच्या आरोग्याला ‘कॅशलेस’ आधार ; मंगेश चिवटेच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

September 9, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In