Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन

Solapur Mirror by Solapur Mirror
March 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
श्रमिक पत्रकार संघात आरओ फिल्टर पाणी मशीनचे उद्घाटन
0
SHARES
18
VIEWS

सोलापूर : समाजाची पाण्याची तहान भागविणे हे महान कार्य आहे. अत्यंत प्रामाणिक कंडक्टर रामचंद्र आवताडे यांच्या स्मरणार्थ हा समाज उपयोगी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून असे उपक्रम आवताडे परिवाराकडून राबविले जात असून हे निश्चित सर्वांसाठीच प्रेरणादायी कार्य आहे, असे प्रतिपादन उद्योजक जयदीप रत्नपारखी यांनी केले.

 मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील कै. रामचंद्र विठोबा आवताडे  बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छ पाण्याचा नितळ उपक्रमाअंतर्गत सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आर.ओ. फिल्टर पाणी मशीनचा उद्घाटन समारंभ आज उद्योजक जयदीप रत्नपारखी आणि मोना रत्नपारखी यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील हे होते. यावेळी विचारमंचावर एक्साईज विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे, कै. रामचंद्र विठोबा आवताडे बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सपना आवताडे, खजिनदार ब्रह्मदेव माने, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

      यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश आवताडे म्हणाले,  वडील कै. रामचंद्र आवताडे यांनी एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून अनेक वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. त्यांच्या कार्याचा आदर्श वारसा पुढे ठेवत एसटी कंडक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी एसटी स्टँडवर शुद्ध पाण्याची सोय हा उपक्रम आतापर्यंत चार ठिकाणी राबविला आहे. पत्रकार बांधवांसाठीही पाणी फिल्टर मशीन सोय केली आहे. समाजाच्या व्यथा, वेदना, अडचणी जाणून त्या सोडविण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात काशिनाथ पाटील यांनी समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणीव ठेवून वडिलांच्या स्मरणार्थ आवताडे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे, ही सर्वांसाठी प्रेरक बाब आहे. यावेळी अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपाध्यक्ष आफताब शेख यांनी केले. सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले तर सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले.

Tags: आरओ फिल्टरश्रमिक पत्रकार संघ
Previous Post

आठ हजार मुलांनी दिली प्रज्ञाशोध परीक्षा;इंद्रजीत पवार यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी

Next Post

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; ‘टॅब’ वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

ब्युटी पार्लर चालवणारी तरुणी अन् तो प्रियकर; 'टॅब' वाचवण्यासाठी रचला सामूहिक अत्याचाराचा खोटा बनाव, दोघेही गजाआड!.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025