Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दाराशा रुग्णालयातील प्रकार; भरदिवसा सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न

Solapur Mirror by Solapur Mirror
July 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
दाराशा रुग्णालयातील प्रकार; भरदिवसा सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर : शहरातील दाराशा रुग्णालयात भरदिवसा सार्वजनिक मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न उघडकीस आला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेले सोलर पॅनल, लोखंडी पोल आणि संबंधित साहित्य घेऊन जात असताना एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याला सदर बझार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गरजू रुग्णाच्या मदतीसाठी मनोज देवकर दाराशा रुग्णालयात गेले असता, प्रवेशद्वाराजवळील सोलर पॅनल व लोखंडी पोल उपसून एक व्यक्ती घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रुग्णालयातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि उपस्थितांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला पकडले. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सदर बझार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून संशयिताला ताब्यात घेतले.

संबंधित व्यक्तीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणांवरील सोलर यंत्रणा व इतर मालमत्तांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रुग्णालय परिसरात अधिक प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही देखरेखीची मागणी नागरिकांकडून होत आहे

Previous Post

रविंद्र देशमुख यांना ‘कै. अविनाश कुलकर्णी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर

Next Post

महापालिका शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
महापालिका शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

महापालिका शिक्षण मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025