Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ओम गर्जना मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती

Solapur Mirror by Solapur Mirror
September 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ओम गर्जना मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती
0
SHARES
16
VIEWS

सोलापूर, : लोकसंवाद २०२६ या उपक्रमांतर्गत जुळे सोलापूर येथील ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळातील गणेश भक्तांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ यांनी या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत असून सोलापूर शहरातील २२ रुग्णालयांमध्ये ही सेवा उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती त्यांनी दिली.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त नविनता श्रीमती संगीता खंदारे यांनी शासनाच्या कौशल्य विभागामार्फत रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. विविध रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री स्वनिधी योजना तसेच महिला बचत गटाविषयी सविस्तर माहिती महापालिकेचे समन्वयक समीर मुलानी यांनी दिली. प्रारंभी माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक मिलिंद भिंगारे यांनी लोकसंवाद उपक्रमाचा उद्देश सांगितला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही केले.

यावेळी ओम गर्जना गणेश मंडळाचे अध्यक्ष श्याम शिवराम धुरी, सचिव अंबादास कृष्णात पांढरे, खजिनदार संगमेश्वर सातलगावकर, सदस्य सौ. अर्चना जमादार, वसंत धोत्रे, शशिकांत जमादार आदी पदाधिकारी व लहान-मोठे गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: ओम गर्जना मंडळजिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळजुळे सोलापूरलोकसंवाद २०२६
Previous Post

नव्या घरांची नवी आशा, K&K Associatesच्या ‘इंद्रधनु इस्टेटस्’चा उद्या शुभारंभ

Next Post

गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; रविवारी शिवलीला पाटील यांचे कीर्तन

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; रविवारी शिवलीला पाटील यांचे कीर्तन

गणेशोत्सवाची भक्तिमय पर्वणी; रविवारी शिवलीला पाटील यांचे कीर्तन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In