Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“मतपेटीतून दिसणार देशमुखांची ताकद; सोलापुरातून विजयी गर्जना”

Solapur Mirror by Solapur Mirror
June 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“मतपेटीतून दिसणार देशमुखांची ताकद; सोलापुरातून विजयी गर्जना”
0
SHARES
165
VIEWS

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांनी सोलापूर दौऱ्यात शक्तिप्रदर्शन करत आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी संवाद साधताना देशमुख यांनी, “माझी ताकद खूप मोठी आहे. कोणाला किती मते पडतात, हे निकालाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र पाहील,” असे आत्मविश्वासपूर्ण वक्तव्य केले.सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांतील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संपर्क साधला. या भेटींमध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अनेक मतदारांनी विकासाभिमुख आणि अनुभवी नेतृत्वाला पसंती देण्याचा निर्धार व्यक्त केल्याचा दावा देशमुख यांनी केला.देशमुख यांनी निवडणुकीकडे केवळ राजकीय लढत म्हणून न पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय देण्याची संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, स्थानिक संस्थांचे अधिकार आणि निधी यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. विविध पक्षांतील सदस्यांकडून मिळणारा पाठिंबा आणि मतदारांमधील सकारात्मक वातावरण पाहता निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागेल, असा विश्वास देशमुख समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव देशमुख यांच्या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली असून, आता सर्वांचे लक्ष मतदान आणि निकालाकडे लागले आहे.

Previous Post

विधान परिषद रणधुमाळीत नगरसेवक ‘किंगमेकर’; नगरसेवक ठरवणार विजयाचा मार्ग..

Next Post

‘चेन व्होटिंग’ला लगाम घालण्यासाठी वसंतराव देशमुख मैदानात.

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
‘चेन व्होटिंग’ला लगाम घालण्यासाठी वसंतराव देशमुख मैदानात.

‘चेन व्होटिंग’ला लगाम घालण्यासाठी वसंतराव देशमुख मैदानात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025