Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

८ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार ‘जल महोत्सव

Solapur Mirror by Solapur Mirror
March 4, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
८ मार्च ते २२ मार्च दरम्यान जिल्ह्यात साजरा होणार ‘जल महोत्सव
0
SHARES
37
VIEWS

पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी होणार मदत

सोलापूर : ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी दि.८ मार्च ते २२ दि.२२ मार्च २०२६ या दरम्यान जिल्हयात सर्व ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, नदी उत्सवाच्या धर्तीवर जल उत्सवाची परंपरा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला होता.या दृष्टिकोनावर आधारित, राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने २०२४ मध्ये २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता.आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टँड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे.

जिल्हयातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे.एकाकी/आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.जल महोत्सव जिल्हा , तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा तीन स्तरांवर आयोजित करण्यात येणार आहे.गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर दिला जाणार आहे.महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून) केली जाणार आहे.लोकप्रतिनिधी आणि नागरिक आपल्या गावातील जलस्रोतांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणार आहेत.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता केली जाणार आहे.पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ दिली जाणार आहे.ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश केला जाणार आहे.

सामुदायिक जीवनामध्ये खोलवर रुजलेली एक महत्वाची बाब आहे.ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा आधिक शाश्वत आणि मजबूत करण्यासाठी सामुदायिक लोकसहभाग वाढवण्यासाठी दि. ८ ते २२ मार्च २०२ या कालावधीत जलमहोत्सव राबवला जाणार आहे.–अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )

Previous Post

माजी सैनिकांना पुनर्वसनासाठी 5 मार्च रोजी समुपदेशन शिबिराचे आयोजन

Next Post

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे सोलापुरात! ६ मार्चला विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी रंगणार सोहळा.

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
प्रकाश आणि मंदाकिनी आमटे सोलापुरात! ६ मार्चला विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी रंगणार सोहळा.

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे सोलापुरात! ६ मार्चला विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी रंगणार सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In