Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड
0
SHARES
7
VIEWS

सोलापूर : यशोधन नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सोलापूर या संस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी तर व्हाईस चेअरमनपदी अरबाज मुल्ला यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे संस्थेच्या पुढील वाटचालीस नवे नेतृत्व लाभले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल व्हट्टे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत चेअरमनपदासाठी काशिनाथ पुजारी तर व्हाईस चेअरमनपदासाठी अरबाज मुल्ला यांचे अर्ज प्राप्त झाले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली व त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी स्वप्निल व्हट्टे, जि. प. पतसंस्थेचे सेवानिवृत्त नागनाथ देवसानी, दिनेश माने, रमेश शटगार, काशिनाथ बोकडे, मल्लमा पुजारी, पूजा पुजारी, जेट्यप्पा मोची, स्वप्निल भोसले, संजय गोटे तसेच संचालक उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या प्रगतीसाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

नगरसेवक ; किसन जाधव यांच्याकडून पालकमंत्र्यांना संविधानाची प्रतिमा भेट

Next Post

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025