Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
फिजिक्सवालाच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी (2026) मध्ये विक्रमी यश
0
SHARES
10
VIEWS

सोलापूरातील यशराज भोसले याने 99% गुण मिळवत केली उल्लेखनीय कामगिरी

सोलापूर ; शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था फिजिक्सवाला (पीडब्लू) साठी गुरुवारचा दिवस उत्सवाचा ठरला. सीबीएसई इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उच्च गुण मिळवले असून, काही विद्यार्थ्यांनी 100% गुणांचीही कामगिरी केली आहे. देशातील अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पंजाबमधील फाजिल्का येथील वैभव अरोरा,गुजरातमधील अहमदाबाद येथील अमोलिक पंडिता आणि ओडिशातील भुवनेश्वर येथील आयुष्यमान मोहापात्रा यांनी 100% गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. फिजिक्सवालाच्या तंत्रज्ञान-सक्षम हायब्रिड शिक्षण केंद्र ‘पीडब्लू विद्यापीठ पाठशाळा’च्या सोलापूर शाखेत यानिमित्त विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.सीबीएसई 10 वी बोर्ड परीक्षा 2026 मध्ये उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या सोलापूरमधील विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. सोलापूरमधील यशराज प्रविण भोसले याने 99% गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

आपल्या यशाबद्दल सांगताना वैभव अरोरा म्हणाला,सातत्यपूर्ण तयारी, नियमित सराव आणि शाळा तसेच पीडब्लू शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे मला हे यश मिळवता आले.अमोलिक पंडिता म्हणाली,नियमित अभ्यास आणि नमुना प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यामुळे 100% गुण मिळवण्यात मोठी मदत झाली.आयुष्यमान मोहापात्रा याने सांगितले,शिस्तबद्ध अभ्यास आणि नियोजनबद्ध तयारीमुळे पूर्ण गुण मिळवणे शक्य झाले.

निकालांवर प्रतिक्रिया देताना फिजिक्सवालाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अलख पांडे म्हणाले,परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे आम्ही कौतुक करतो.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन. हे यश सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सक्षम शैक्षणिक प्रणालीचे प्रतीक आहे.यावर्षी सीबीएसई इयत्ता 10 वी परीक्षेसाठी 25 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.या निकालातून शैक्षणिक यशामध्ये ऑनलाइन आणि हायब्रिड शिक्षणाच्या वाढत्या प्रभावाची नोंद घेतली जात आहे
.
यावेळी विद्यार्थी यशराज भोसले,लाया जालिहाल, इरफान पठाण,आरुषी चौधरी,राही कुलकर्णी,समृद्धी अदलिंगे यांच्यासह अकॅडमी हेड विनिता कंधारी,डायरेक्टर श्लोक कडव,वृध्दी कडव तसेच फॅकल्टी विभागातील धर्मेंद्र विश्वकर्मा,अमित वर्मा,विशाल यादव,राहुल सिंह आदी उपस्थित होते.

Previous Post

यशोधन पतसंस्थेच्या चेअरमनपदी काशिनाथ पुजारी यांची निवड

Next Post

सोलापुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
सोलापुरात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल

सोलापुरात पोलिसांचा 'सर्जिकल स्ट्राईक'! तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई, ९१ जणांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025