Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

सोलापूर,; देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्वाचे गीत ठरलेल्या वंदे मातरमचा लपलेला इतिहास आणि काही महत्वाच्या घटनाबाबत पत्रकार सिध्दाराम पाटील यांचे व्याख्यान रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये होणार असल्याची माहिती महाराष्ट साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष रेणुका महागावकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार राहणार आहेत. नुकतेच राज्यस्तरीय वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाखा म्हणून पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने दक्षिण सोलापूर शाखेला पुरस्काराने गौरवलेले आहे. त्यानंतर हा राष्ट्रप्रेमावरील वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मातृभूमीला आईचा दर्जा देवून तिची पूजा करण्याची भावना व्यक्त करणार्‍या वंदे मातरमचा इतिहास मोठा रंजक आहे. प्रखर राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1870 मध्ये बंगाली भाषेत वंदे मातरम कविता लिहली. त्यानंतर आनंदमठ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. थोर स्वातंत्र्य सेनानी कवी रविंद्रनाथ टागोर यांनी 1896 रोजी झालेल्या भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम ही वंदेमातरम कविता सादर केली तेव्हापासून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ठरलेल्या वंदेमारतने देशात क्रांती केली आणि देश स्वातंत्र्य होण्यासाठी वंदे मातरम या गीताची प्रेरणा ठरली. नुकतेच वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले.

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्या नंतर भारताचे राष्ट्रीय गीत ठरलेल्या या वंदे मातरमचा लपलेला इतिहास काय आहे. याबाबत पत्रकार आणि युवा अभ्यासक सिध्दाराम पाटील आपल्या व्याख्यानातून माहिती देणार आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात त्यातूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि. 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार असणार आहेत. या आपल्या देशाच्या राष्ट्रीय गीताचा इतिहास जाणून घेण्यासाठी नव्या पिढीने कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Previous Post

सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

‘नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना न्याय मिळेल’ : आदीला नदी परिसरात अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
‘नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना न्याय मिळेल’ : आदीला नदी परिसरात अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

‘नागरिकांनी घाबरू नये, सर्वांना न्याय मिळेल’ : आदीला नदी परिसरात अण्णा बनसोडे यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In