Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापुरात चार दिवस बंद राहणार दारू विक्री

Solapur Mirror by Solapur Mirror
January 9, 2026
in सोलापूर शहर, राजकारण, सोलापूर जिल्हा
0
सोलापुरात चार दिवस बंद राहणार दारू विक्री
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर :- सोलापूर शहरातील दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा व निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील, तसेच अनुक्रमे 14,15 व 16 जानेवारी रोजी निवडणूकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

  • कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी :-
  • दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सिध्देश्वर यात्रे निमित्त सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद,
  • दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद,
  • दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद,
  • दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस बंद,
Tags: अजित पवारनगरसेवक
Previous Post

कर्मचाऱ्याला मारहाण करून 25 लाखांची रोकड लुटली; आठ संशयितांना अटक

Next Post

‘बदल आता घडणार’: प्रभाग क्रमांक २६ च्या विकासाचा ‘दीपक’ उजळणार..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
‘बदल आता घडणार’: प्रभाग क्रमांक २६ च्या विकासाचा ‘दीपक’ उजळणार..

'बदल आता घडणार': प्रभाग क्रमांक २६ च्या विकासाचा 'दीपक' उजळणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In