Saturday, June 6, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
June 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
0
SHARES
5
VIEWS

पत्रकार मैदानावरही खेळाडू वृत्तीची दर्शन घडवतील : खा. धैर्यशील माने

सोलापूर | राजकारणात स्पर्धा असते, मात्र पत्रकार लेखणीबरोबरच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवतील आणि ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष काळजे यांच्या सहकार्याने १२, १३ व १४ जून रोजी रेल्वे मैदान येथे आयोजित ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण शनिवारी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात करण्यात आले.

यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनिष काळजे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे, ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, उपाध्यक्ष अफताब शेख आदी उपस्थित होते.मनिष काळजे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून ‘लोकनाथ’ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग आहे. पत्रकारांमध्ये स्नेह, एकोपा आणि क्रीडाभावना वृद्धिंगत व्हावी हा स्पर्धेचा उद्देश आहे.

या स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ आणि मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी केले.

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

Next Post

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
Next Post
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड 'अक्षय बॅग'; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025