Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

Solapur Mirror by Solapur Mirror
June 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर : दर्जेदार उत्पादने, वाजवी दर आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर सोलापूर शहरात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे ‘अक्षय बॅग स्टोअर्स’ आज बॅग क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. २००४ साली आनंद गोयल, राहुल गोयल आणि रवी गोयल यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाची धुरा सध्या अक्षय गोयल आणि अभिषेक गोयल यशस्वीपणे सांभाळत आहेत.सोलापूरकरांना जगप्रसिद्ध आणि नामांकित ब्रँडच्या बॅग्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या स्टोअरने ग्राहकांच्या अपेक्षा नेहमीच पूर्ण केल्या आहेत.

Safari, American Tourister, VIP, Skybags, Kamiliant, Aristocrat आणि Selection यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांची उत्पादने येथे उपलब्ध असल्याने ग्राहकांना दर्जा आणि पर्यायांची उत्तम मेजवानी मिळते.शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, नोकरदार वर्ग तसेच प्रवासप्रेमींसाठी विविध प्रकारच्या बॅग्सचा मोठा संग्रह येथे उपलब्ध आहे. स्कूल बॅग, कॉलेज बॅग, ऑफिस बॅग, ट्रॉली बॅग, टिफिन बॅग, लेडीज हँडबॅग, स्लिंग बॅग, जेंट्स वॉलेट आणि बेल्ट यांसह अनेक आकर्षक उत्पादने ग्राहकांना एकाच छताखाली मिळतात. लहान मुलांसाठी स्पायडरमॅन, डोरेमॉन, अव्हेंजर्स, बार्बी, मरमेड आणि एल्सा यांसारख्या लोकप्रिय कार्टून व सुपरहिरो थीमवरील आकर्षक स्कूल बॅग्स आणि टिफिन बॅग्स विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच पावसाळ्याच्या हंगामात ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम दर्जाचे रेनकोट आणि छत्र्यांचाही मोठा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ उत्पादने वाजवी दरात देणे हेच आमचे ध्येय असल्याचे व्यवस्थापक अक्षय गोयल यांनी सांगितले.

“दर्जेदार उत्पादने, योग्य किंमत आणि ग्राहकांचे समाधान हेच आमचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सोलापूरकरांनी आमच्या दालनाला एकदा अवश्य भेट द्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.दर्जेदार बॅग्स, आकर्षक डिझाईन्स आणि विश्वासार्ह सेवा यांचा संगम अनुभवायचा असेल, तर ‘अक्षय बॅग स्टोअर्स’ हेच सोलापूरकरांसाठी हक्काचे ठिकाण ठरत आहे.​

“योग्य किंमत, दर्जेदार आणि मजबूत उत्पादने हेच आमचे मुख्य वैशिष्ट्य आहे. ग्राहकांनी नवनवीन उत्पादने खरेदी करण्यासाठी आमच्या दालनाला एकदा अवश्य भेट द्यावी.”— श्री. अक्षय गोयल (व्यवस्थापक, अक्षय बॅग स्टोअर्स)

Tags: अक्षय बॅगउद्योजकऑफिस बॅगकॉलेज बॅगनवीपेटस्कूल बॅग
Previous Post

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

Next Post

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025