Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांनी स्वीकारला पदभार..!

Solapur Mirror by Solapur Mirror
December 28, 2025
in सोलापूर शहर, शेती, सोलापूर जिल्हा
0
मंद्रूपचे तहसीलदार  विष्णु बुटे यांनी स्वीकारला पदभार..!

दक्षिण सोलापूर : मंद्रूपचे तहसीलदार सुजित नरहरे यांची हिंगोली येथे सहायक मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने गडहिंग्लजचे नायब तहसीलदार विष्णू नामदेव बुटे यांची मंद्रूपचे तहसीलदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी तहसीलदार बुटे यांनी पदभार स्वीकारला. तासगाव तालुक्यातील विसापूर येथील बुटे यांनी यापूर्वी सांगोला ,माढा, भुदरगड व गडहिंग्लज येथे नायब तहसीलदार म्हणून उत्कृष्ट काम केला आहे.

त्यामुळे त्यांना कोल्हापूर व पुणे विभागीय उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महिन्यापूर्वी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय येथे तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. शेतकर्‍यांची कामांना प्राधान्य देऊन नागरीक व प्रशासन यामध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करणार असल्याचे तहसीलदार बुटे यांनी सांगितले.

शेतकरी मित्र म्हणून काम करणार

शेतकऱ्यांच्या रस्ते, जमीन वाटप व शेतीविषयक विविध तक्रारी आहेत. त्या कामांना प्राधान्य देऊन नागरीक व प्रशासन या मध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. तहसील कार्यालयातील प्रलंबित कामे मार्गी लावून शेतकरीमित्र तहसीलदार म्हणून काम करणार असल्याचे श्री. बुटे यांनी सांगितले.

Previous Post

भावी नगरसेवकाचा लष्कर मुर्गीनाला परिसरात खून

Next Post

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In