Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंगेश चिवटे आक्रमक; शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

Solapur Mirror by Solapur Mirror
February 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मंगेश चिवटे आक्रमक; शिक्षणाधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा
0
SHARES
335
VIEWS

सोलापूर: सोलापूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आज सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सचिन जगताप यांची भेट घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवाविषयक अडचणी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांशी ही संवाद साधत असताना समोर आलेले गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगेश चिवटे यांनी सांगीतले आहे.

अनेक शिक्षकांचे शालार्थ आयडी प्रलंबित असल्याने त्यांच्या वेतनात अडचणी येत आहेत. हे आयडी तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन प्रस्ताव आणि सातव्या वेतन आयोगाची थकबाकी वेळेत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्यात आला. अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षकांना पूर्ण पगार आणि वरिष्ठ श्रेणीचे लाभ मिळवून देण्याबाबत चर्चा झाली. शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्यांमधील पारदर्शकता आणि रिक्त पदांवर पात्र शिक्षकांची पदोन्नती या विषयावर चिवटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

मंगेश चिवटे यांचे प्रतिपादन: “शिक्षक हा समाजाचा कणा आहे, परंतु दुर्दैवाने आजही त्यांना त्यांच्या हक्काच्या मानधनासाठी आणि लाभांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक असून, प्रशासनाने हे प्रश्न युद्धपातळीवर सोडवावेत, अशी आमची भूमिका आहे.

शिक्षक आमदार म्हणून निवडून आल्यास या प्रश्नांचा कायमस्वरूपी निपटारा करणे हेच माझे पहिले कर्तव्य असेल.”या बैठकीला सोलापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील नियमानुसार सर्व प्रस्ताव लवकरात लवकर निकाली काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags: भावी शिक्षक आमदारमंगेश चिवटेशिक्षक आमदार
Previous Post

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..

Next Post

स्त्री आरोग्य संपन्न तर संपूर्ण कुटुंब सक्षम : वर्षा डोईफोडे ; जिल्हा शल्य चिकित्सक..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
स्त्री आरोग्य संपन्न तर संपूर्ण कुटुंब सक्षम : वर्षा डोईफोडे ; जिल्हा शल्य चिकित्सक..

स्त्री आरोग्य संपन्न तर संपूर्ण कुटुंब सक्षम : वर्षा डोईफोडे ; जिल्हा शल्य चिकित्सक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In