Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू

Solapur Mirror by Solapur Mirror
January 19, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू
0
SHARES
10
VIEWS

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे..

सोलापूर : राज्यातील महिलांचे आरोग्य सुदृढ राखणे, तसेच विशेषतः रजोनिवृत्ती कालावधीमध्ये महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक व संप्रेरक बदलांवर योग्यवेळी वैद्यकीय उपचार, तपासणी व समुपदेशन उपलब्ध देण्याकरिता मकरसंक्रांतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाच्या निर्देशनानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये व ग्रामीण रुग्णालय येथे रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचीमाहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी सांगितली.

साधारण ४५ ते ५५ या वयात महिलांचे मासिक पाळी कायमची बंद होते, यालाच मेनोपॉज अथवा रजोनिवृत्ती म्हणतात. पण, या काळात शरीरात अनेक बदल होतात व त्या बदलांना सक्षमपणे सामोरे जाणे गरजेचे असते.

त्या अनुषंगाने दर बुधवारी विशेष मेनोपॉज ओपीडी सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा जिल्ह्यातील रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना होणार आहे.या सुविधा मिळणारमेनोपॉज दरम्यान गरम झटके, घाम येणे, झोप न लागणे, मूड बदल, चिडचिड, नैराश्य, वजन वाढ, सांधेदुखी आदी आजार होऊ शकतात. क्लिनिकमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर तज्ज्ञ डॉक्टर या समस्या समजून घेऊन योग्य उपचार देतात. हाडांची झीज टाळता येते.

इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. फॅक्चरचा धोका वाढतो. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, आदी तपासण्या, योग्य व्यायाम सल्ला मिळतो. हृदयविकार व मधुमेहाचा धोका कमी करता येतो. बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. नियमित तपासणी, उपचार व आहार जीवनशैली मार्गदर्शन मिळते.

Previous Post

विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या विवाहाची जय्यत तयारी..

Next Post

महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या दालनाचे आयुक्तांनी केली कौन्सिल हॉलची पाहणी

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या दालनाचे  आयुक्तांनी केली कौन्सिल हॉलची पाहणी

महापौरांसह पदाधिकाऱ्यांच्या दालनाचे आयुक्तांनी केली कौन्सिल हॉलची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In