Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘कुर्बानी’तून मानवतेचा संदेश; सोलापुरात बकरी ईद साजरा.

Solapur Mirror by Solapur Mirror
May 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘कुर्बानी’तून मानवतेचा संदेश; सोलापुरात बकरी ईद साजरा.
0
SHARES
7
VIEWS

ईदगाह मैदानांवर हजारोंची नमाज, गळाभेटीतून बंधुभाव; गरजूंना मांस वाटप करून सामाजिक ऐक्याचा संदेश

सोलापूर : सोलापूर शहरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईदचा सण शुक्रवारी धार्मिक उत्साह, श्रद्धा आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. होटगी रोड शाही आलमगीर, रंगभवन, पांगल मैदान, जुना आदिलशाही आणि असार मैदान या प्रमुख ईदगाह मैदानांवर मुस्लिम बांधवांनी सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विशेष नमाज अदा केली. नमाजनंतर सर्वांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी धर्मगुरूंनी प्रेषित हजरत इब्राहिम आणि हजरत इस्माईल यांच्या त्यागाची परंपरा सांगत शांतता, बंधुता आणि मानवतेचा संदेश दिला. अल्लाहसाठी त्यागाची भावना व्यक्त करणारी कुर्बानीची प्रथा पार पाडण्यात आली. तसेच गरजू व गरीब कुटुंबांना मांस वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी तरुणांना धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रोपोगेंड्यापासून दूर राहण्याचे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. समाजात सलोखा आणि ऐक्य कायम राखण्यासाठी सर्व धर्मगुरूंनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ईदनिमित्त शहर पोलिसांकडून संवेदनशील भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे सण शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Previous Post

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

Next Post

ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास

ब्रह्मपुरी येथील रील्सस्टार रोहिणीचा ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025