Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांची मिरा-भाईंदरला बदली; उल्लेखनीय कामगिरीची जिल्हाभर चर्चा

Solapur Mirror by Solapur Mirror
July 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षणाधिकारी  सुलभा वठारे यांची मिरा-भाईंदरला बदली; उल्लेखनीय कामगिरीची जिल्हाभर चर्चा

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग (योजना)च्या शिक्षणाधिकारी सुलभा पांडुरंग वठारे यांची शासनाने मिरा-भाईंदर महानगरपालिका येथे शिक्षणाधिकारी म्हणून बदली केली आहे. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासोबतच प्रशासकीय कामकाजाला गती मिळाली. त्यांच्या बदलीमुळे शिक्षक आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये संमिश्र भावना व्यक्त होत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार सुलभा वठारे यांच्याकडे काही काळ जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. या जबाबदारीतही त्यांनी विविध प्रकरणांचा वेळेत निपटारा करत दिव्यांग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे त्या विभागातील त्यांच्या कामाचीही प्रशंसा झाली.शिक्षण क्षेत्रातील नियोजन, शिस्तबद्ध प्रशासन, शिक्षकांशी सातत्यपूर्ण समन्वय आणि लोकाभिमुख कामकाज ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये मानली जातात.

प्रलंबित कामे मार्गी लावणे, विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला.मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील नव्या जबाबदारीतही त्या आपल्या अनुभवाचा ठसा उमटवतील, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा परिषदेत केलेल्या उल्लेखनीय कामाची आठवण कायम राहील, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

Tags: उपशिक्षणाधिकारीजिल्हा परिषदमाध्यमिकयोजनाशिक्षणाधिकारीसचिन जगतापसुलभा वठारे
Previous Post

टीईटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता

Next Post

प्रशासकीय बदल्यांनंतर आता शिक्षण विभागाचे लक्ष आता ; ‘विनंती बदल्यां’कडे…

Related Posts

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी
सोलापूर जिल्हा

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Next Post
प्रशासकीय बदल्यांनंतर आता शिक्षण विभागाचे लक्ष आता ; ‘विनंती बदल्यां’कडे…

प्रशासकीय बदल्यांनंतर आता शिक्षण विभागाचे लक्ष आता ; 'विनंती बदल्यां'कडे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In