Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

Solapur Mirror by Solapur Mirror
September 7, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

सोलापूर : विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली. विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट व मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

ट्रस्टचे प्रमुख शिवशरण आण्णा बिराजदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थापक सदस्य विजय शाबादी, ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन तरनकटी, ट्रस्टी शाम धुरी, डॉ. बसवराज बंगले, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, कोळी समाज राज्य पदाधिकारी अंबादास कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी उमा देगीनाळ व गिरीश मंद्रुपकर, कार्याध्यक्षपदी लक्ष्मीकांत पुजारी, सचिवपदी सागर पुकळे, सहसचिवपदी गोविंद राठोड व अजिंक्य उप्पीन, कोषाध्यक्षपदी प्रसाद गाजरे, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी राजेंद्र म्हुळे यांची निवड करण्यात आली. महिला विभाग प्रमुखपदी प्रांजली मोहितकर व प्रीती उडानशिव, क्रीडा व मिरवणूक समिती प्रमुखपदी संतोष कदम व बसवराज नालवार, युवा व आरोग्य कार्यक्रम समितीवरही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, मंडळाचे कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ट्रस्ट अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी भरघोस देणगीसह संकल्प जाहीर केला. कार्यालयासाठी विश्वस्त शिवशरण बिराजदार पाटील, नूतन अध्यक्ष विश्वनाथ कोळी, डॉ. बसवराज बंगले व कोळी समाज राज्य पदाधिकारी अंबादास कोळी यांनीही देणगी जाहीर केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकारिणीसमोर उत्सवाचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक तसेच सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आव्हान आहे. नव्या कार्यकारिणीच्या निवडीबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

दिवंगत राजेश शाबादी यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक मदत
मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. दिवंगत राजेश शाबादी यांच्या स्मरणार्थ कु. अर्पिता इदळस या विद्यार्थिनीला बीसीएस शिक्षणासाठी शाबादी परिवारातर्फे ११ हजार रुपयांची शैक्षणिक मदत देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Previous Post

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

Next Post

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

Related Posts

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
Next Post
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ कोळी

September 7, 2026
पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In