Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

Solapur Mirror by Solapur Mirror
July 19, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचे राज्याच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

सोलापूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरातील लष्कर परिसरातील जगदंबा चौक येथे राज्यसभा खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण, पुष्पवृष्टी, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाच्या अखंड गजरात परिसर भक्तिरसाने भारावून गेला.यावेळी खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत राज्यात सुख, शांती, समृद्धी नांदो, बळीराजाच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, वरुणराजाची कृपा राहावी, प्रत्येक कुटुंब निरोगी व आनंदी राहावे तसेच महाराष्ट्र संतपरंपरेच्या विचारांनी अधिक समृद्ध व्हावा, अशी भावपूर्ण प्रार्थना केली.पालखी आगमनावेळी त्यांनी महिलांसमवेत टाळ-मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत वारकरी परंपरेतील भक्तीभाव अनुभवला. “गण गण गणात बोते” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला.

पांढऱ्याशुभ्र वेशातील वारकरी, भगव्या पताका आणि अभंगांच्या सुरांनी वातावरण भक्तिमय झाले.याप्रसंगी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रियदर्शन साठे यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.या सोहळ्यास नगरसेविका कल्पना कदम, दीपक पाटील, अविनाश जाधव, धनंजय पाटील, मोहन नारळे, दिनेश लोणार, भैय्या माने, प्रशांत लोणार, हुलजनतीवाले, मंगेश जंगडेकर, गणेश तुपदोळे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. पालखी सोहळा भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

Previous Post

आषाढीपूर्वी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंचा पंढरपूर दौरा..

Next Post

शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर टाकला बहिष्कार..!”

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर  टाकला बहिष्कार..!”

शिक्षक-पदवीधर आमदारांनी नियोजन समितीच्या बैठकीवर टाकला बहिष्कार..!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In