Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.५४ टक्के

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेचा दहावीचा निकाल ९८.५४ टक्के
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ. भू. म. पुल्ली कन्या प्रशालेचा मार्च २०२६ इयत्ता दहावीचा निकाल ९८.५४ टक्के लागला आहे. २७५ पैकी २७१ विद्यार्थीनींनी यश संपादन केले. त्यापैकी ७८ विद्यार्थीनींनी विशेष प्राविण्य मिळवले, तर १०६ विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. दिव्या आबासाहेब जाधव या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थिनीने ९५ टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. श्रद्धा नामदेव मोगलगिद्दी हिने ९४.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक, तर श्रावणी कृष्णाहरी कळसकर हिने ९३.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. घरच्या बिकट परिस्थितीवर मात करून यश मिळविणाऱ्या यशस्वी विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांचा पद्मशाली शिक्षण संस्थेचे खजिनदार गोवर्धन कमटम आणि विश्वस्त श्रीधर चिट्याल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापिका गीता सादुल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे आणि सर्व शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखता आल्याची भावना विद्यार्थीनी आणि पालकांनी व्यक्त केली.

Previous Post

खरीप हंगामासाठी खते-बियाणे वेळेत उपलब्ध करा : पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025